स्क्रीन रीडर एक्सेस
English
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

विभागांतर्गत संस्था/ महामंडळे Print E-mail
महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळ
१. लघु उद्योग स्थापनेसाठी योजना ( केंद्र पुरस्कृत योजना)
२. सेवा विषयक क्षेत्रातील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना (केंद्र पुरस्कृत योजना)
३. कृषी उद्योगाकरीता कर्ज सहाय्य योजना (केंद्र पुरस्कृत योजना)
४. मानसिक विकलांग (मनोरूग्ण) सेरेब्रल पाल्सी आणि (ऑटीझम) आत्ममग्न अशा

अपंगासाठी स्वयंरोजगार योजना
५. वाहतूक व्यवसायासाठी वाहन खरेदी योजना (केंद्र पुरस्कृत योजना)
६. व्यापार खरेदी / विक्री विषयक योजनांखालील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना
७. सूक्ष्म वित्त सहाय्य योजना (केंद्र पुरस्कृत योजना)
८. अपंगांसाठी प्रविणता / कौशल्य तथा उद्योजकता विकसित करणेसाठी कर्ज योजना
९. मनोरूग्णांना माता, पिता/पालकांद्वारा संचलित संस्थांना संबंधित मनोरूग्णाच्या लाभासाठी कर्ज योजना
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०११ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम