स्क्रीन रीडर एक्सेस
English
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

अपंग कल्याण Print E-mail
अपंग व्यक्ती (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ अन्वये ऑगस्ट २००० मध्ये राज्यासाठी स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती .अ) सन २००९ च्या जनगणनेनुसार अपंग व्यक्तींची महाराष्ट्रातील संख्या-

प्रवर्ग व्यक्ति
अंध ५८०९३०
मूकबधीर २०५४३३
अस्थिव्यंग ५६९९५४
मतीमंद २१३२७४
एकूण १५६९५८२

शासकीय संस्था एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता
शासकीय मुकबधीर विद्यालये १५५
शासकीय अंधशाळा २००
शासकीय अपंग बालगृहे १८०
शा.बहुउद्देशिय अपंग संमिश्र केंद्रे ३१०
शा. पौढ अपंग कार्यशाळा २१०
अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था ०१६
अपंग पुनर्वसन केंद्र, विरार -


अपंगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना नोव्हेंबर २००१ मध्ये करण्यात आली.

अपंगाचे कल्याणार्थ निधी
क्र. सन तरतुद निधी (लक्ष)
२००६-०७ १०९४३.२८
२००७-०८ १६८०.३००
२००८-०९ १८०५९.००
२००९-१० ३०४००.००


संपर्क : १) संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी गट (अ) जिल्हा परिषद
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०११ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम