| बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक |
|
|
टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत श्री. उदय कुर्डूकर सहाय्यक यांच्या बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने आयोजित केलेल्या टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत झालेल्या स्पर्धेत श्री. उदय कूर्डूकर यांनी सादर केलेल्या संकल्पनेला बेस्ट टेक संक्ल्पना म्हणून प्रथम पारितोषिक देण्यात आले. त्यांचा माहिती तंत्रज्ञान सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्य़ा हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल श्री. दिनेश वाघमारे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.
Bookmark
Email this
Hits: 289 Comments (0)
![]() |






समाजकल्याण विभागातर्फे (Peon - Thok Shipai) ठोक शिपाई या पदांकरिता कागदपत्रे पडताळणी व मुलाखतीसाठी आमंत्रित केलेली यादी.







