| ई-शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ |
|
|
|
पुणे - १८ नोव्हें २०११- ई-शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागातील सहसंचालक एम. एम. अत्राम यांनी दिली. या योजनेतंर्गत ज्या युजर आयडी व पासवर्ड न मिळालेल्या महाविद्यालयांनी http://mahaeschol.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर "विवरणपत्र 3' त्वरित भरून संबंधित विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. |




सर्व अधिका-यांचे ई-मेल आयडी





