चालु घडामोडी
|
बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक |
टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत श्री. उदय कुर्डूकर सहाय्यक यांच्या बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक
माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने आयोजित केलेल्या टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत झालेल्या स्पर्धेत श्री. उदय कूर्डूकर यांनी सादर केलेल्या संकल्पनेला बेस्ट टेक संक्ल्पना म्हणून प्रथम पारितोषिक देण्यात आले. त्यांचा माहिती तंत्रज्ञान सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्य़ा हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. |
|
ई-शिष्यवृत्तीची मुदत आता ७ डिसेंबर २०११ पर्यंत |
|
महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १ डिसेंबर २०११
समाजकल्याण खात्याच्या ई-शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची मुदत आता सात डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत शहरातील कॉलेजांना सहभागी करून घेण्यासाठीही समाजकल्याण विभागातर्फे पावले उचलण्यात येणार असल्याची माहितीही राज्याचे समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड यांनी बुधवारी दिली.
|
|
अधिक वाचा...
हे संकेतस्थळ जनसेवार्थ सादर करीत आहोत!
केंद्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर संकेतस्थळ दि. २०-०८-२०११ पासून पुनःरचित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील माहिती वापरासाठी व उपयुक्ततेसाठी वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम या अंतर-राष्ट्रीय संस्थेच्या AA स्तराच्या निर्देशांचे अवलंबन करण्यात आले आहे.